औरंगाबाद- मनसेच्या वतीने आयोजित दंडुका मोर्चात एका कार्यकर्त्याच्या
खिशातून चारशे रुपये चोरताना एक पाकिटमार हाती लागला. तेव्हा जमलेल्या
कार्यकर्त्यांनी आपल्या हातातील उसानेच त्याला चोप दिला. पोलिसांनी त्याचा मार वाचवत
त्याला ताब्यात घेतले. तेव्हा उपस्थित कार्यकर्ते म्हणत होते की हे सरकार
देखील असेच चोर असून आमच्या दंडुक्याचे फटकारे सरकारलाही बसणार आहेत. पहा व्हिडिओ










